शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

उजळाईवाडीत पाच घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील विमानतळ रोडवरील करवीरनगर व अमन पार्क येथील पाच घरे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास ...

उचगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील विमानतळ रोडवरील करवीरनगर व अमन पार्क येथील पाच घरे शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. सुदैवाने या धाडसी चोरीत चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. यावेळी नागरिक जागे झाल्याने चोरटे पळून गेले. शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी कुलुपबंद घरांना लक्ष्य केले. घराचे कुलूप व कडी-कोयंडे उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरी, कपाटे फोडून साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र सुदैवाने त्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. मात्र चोरटे इतर घरे फोडण्याचा प्रयत्न करताना नागरिकांनी आरडाओरड केल्याने ते पळून गेले. या घटनेची माहिती समजताच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पीएसआय रविकांत गच्चे व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरास भेट देऊन पाहणी केली व यापुढे गस्त वाढविण्याची ग्वाही दिली. पोलिसांनी परिसरातील फुटेज ताब्यात घेतले असून चोरांसाठी शोधमोहीम सुरू केली आहे.