शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

देशात २४ वर्षांपूर्वी झाला मोबाईलचा पहिला कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:37 IST

सुखराम - ज्योती बसू यांच्यात झाला होता संवाद

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : जगभरात मोबाईल वापरात भारताचा क्रमांक पहिल्या काही देशांत आहे; परंतु देशात २४ वर्षांपूर्वी मोबाईलचा पहिला वापर झाला होता आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुखराम यांनी ३१ जुलै १९९५ रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना पहिला मोबाईल कॉल केला होता.भूपेंद्रकुमार क्रांतीचे सूत्रधार ज्योती बसू यांनी उद्योगपती भूपेंद्रकुमार मोदी यांच्याशी 1994 मध्ये भेटीत सर्वप्रथम कोलकात्यात मोबाईल नेटवर्क सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदी 90 च्या दशकात टेलिकॉम क्षेत्राशी संबंधित होते. 09 महिन्यांनी भारतात मोबाईल सेवेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.प्रवास असा...रेगिनाल्ड फेसेन्डेनने अमेरिकेत मॅसेचुसेट्सपासून11 मैल दूर अटलांटिक महासागरातील एका जहाजावर पहिला आवाजी रेडिओ संदेश1906 मध्ये पाठविला.04 एप्रिल १९७३ मध्ये मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने पहिला मोबाईल संवाद साधला आणि त्यालाच1975 मध्ये या शोधाचे स्वामित्व हक्क दिले गेले.1982 मध्ये युरोपातील दूरध्वनी कंपन्यांनी मोबाईल प्रणाली तयार केली.1984 मध्ये मोटोरोलाने पहिला मोबाईल संच बाजारात आणला. त्यानंतर सुधारणा होत गेल्या.आधुनिक काळात मोबाईल संभाषणाखेरीज इंटरनेट पाहणे, व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडिओ ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे-काढणे इत्यादींकरिता वापरले जातात.

रुपये 16, मोजावे लागले मिनिटाला पहिल्या मोबाईल कॉलसाठी 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर