शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

बेल्जियममधील रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 5:31 PM

बेल्जियमच्या इकोलाईन संस्थेच्या वतीने आयोजित ‘एशिया एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण व स्पर्धा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक शहरातील विविध भागांत या शोचे टप्पे पूर्ण करीत आहेत.

ठळक मुद्देबेल्जियममधील रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण कोल्हापुरात दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक

कोल्हापूर : बेल्जियमच्या इकोलाईन संस्थेच्या वतीने आयोजित ‘एशिया एक्सप्रेस’ या आंतरराष्ट्रीय रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण व स्पर्धा सध्या कोल्हापुरात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून परदेशी स्पर्धक शहरातील विविध भागांत या शोचे टप्पे पूर्ण करीत आहेत.या स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांना कोल्हापुरातील विविध स्थळांची हिंट दिली जाते. त्याद्वारे त्यांनी त्या स्थळांचा शोध घेणे अपेक्षित असते. या स्पर्धेत सुमारे आठ विदेशी स्पर्धक सहभागी झाले. संयोजक, कॅमेरामन असे सगळे मिळून ४० जणांचे पथक या स्पर्धेसाठी काम करीत आहे.

गुरुवारी (दि. २९) रंकाळा व मेन राजाराम हायस्कूल या परिसरांत याचा एक भाग पूर्ण करण्यात आला. शुक्रवारी सकाळी सात वाजता भवानी मंडपातून पुढील स्पर्धेला प्रारंभ झाला.  रविवारी शाहू खासबाग मैदानात स्पर्धेचा पुढचा टप्पा पार पडणार आहे.

 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयkolhapurकोल्हापूरShootingगोळीबार