शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्टेटस लावण्याच्या कारणावरून मुदाळ-आदमापूर गावातील तरुणांच्यात राडा, पोलिसांचा लाटीमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:28 IST

मुरगुड व गारगोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि वादावर पडदा पडला.

सरवडे : मुदाळ तालुका भुदरगड येथे आठवी नववीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्टेटस लावण्याच्या कारणावरून काल, गुरुवारी वादावादी  झाली होती. त्याचे आज दोन्ही गावच्या तरुणांच्यामध्ये राड्याचे स्वरूप झाले. दरम्यान मुरगुड व गारगोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि वादावर पडदा पडला. या घटनेची अद्याप पोलिसात नोंद झाली नाही.याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, एका विद्यार्थ्यांने मुदाळ येथीलच  एकाचा स्टेटस लावला. तर आदमापूर येथील मुलाने आदमापूर येथील स्टेटस लावला. यातून काल या दोघांच्यात फोनवरच शाब्दिक वाद झाला. काल रात्री तरुणांच्यातील हा वाद मिटला होता. मात्र आज सकाळी दहाच्या सुमारास आदमापूर येथील शेकडो तरुण पेट्रोलपंप  मुदाळ तलावपर्यंत जमले तर मुदाळ येथील शेकडो तरुण जमले आणि तरुणाच्यांत हाणामारी सुरु झाली. 

हा सर्व प्रकार ग्रामस्थ तसेच रस्त्यावर जाणारी वाहणे थांबवून अनेक प्रवाशी पाहत होते. मात्र नेमके काय झाले काहीच कळत नव्हते. अखेर मुरगुड व गारगोटी येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तरुणांना लाटीमार करुन पांगवले.काही वेळातच या प्रकाराची बातमी तालुक्यासह जिल्ह्यात पोहोचली. यामुळे विद्यार्थी वर्गात घबराट पसरली. किरकोळ कारणावरुन झालेला वाद तरुणापर्यत पोहोचल्यामुळे वेळीच पोलिस व स्थानिकांनी मध्यस्थी केल्याने मिटला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर