शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुलगीला पळवून नेल्याचा राग; जावयावर पोलिस ठाण्यात हल्ला, मुलीसह पोलिस कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:27 IST

अब्दुललाटच्या एकास अटक

कुरुंदवाड : मुलगीला फुस लावून पळवून नेल्याच्या रागातून तिच्या पतीवर वडिलाने पोलिस ठाण्यातच कटरने हल्ला केला. मात्र मुलगी पतीला वाचवण्यासाठी आल्याने तिच्या हाताला आणि बोटाला गंभीर इजा झाली. येथील पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारासमोरच हा जीवघेणी हल्ला झाला. या झटापटीत ठाणे अंमलदारही किरकोळ जखमी झाले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.याप्रकरणी मुलगी प्रज्ञा रमेश कांबळे हिने वडील रमेश रघुनाथ कांबळे (वय ४५, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून आरोपी कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास येथील पोलीस ठाण्यात ही घटना घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे यांनी आपली मुलगी प्रज्ञा बेपत्ता असल्याची फिर्याद येथील पोलिसांत दिली होती. सोमवारी सायंकाळी प्रज्ञा पती संकेत शिवगोंडा पाटील दोघे पोलिस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी आरोपी कांबळे यालाही बोलावून घेतले. ठाणे अंमलदार राजेंद्र पोवार दोघांचेही जबाब घेताना कांबळे व पाटील यांच्यात वादावादी झाली.यातून कांबळे याने मारहाण करत कटर काढून पाटील याच्यावर हल्ला करत असताना प्रज्ञाने वडिलांना अडवले. त्यामुळे कटर प्रज्ञाच्या हाताला आणि बोटाला लागून गंभीर इजा झाली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या ठाणे अंमलदारालाही कटर लागून किरकोळ दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत.अंमलदारासमोरच कटरने हल्लाठाणे अंमलदारांसमोर हाणामारी सुरू होऊन रमेश कांबळे कटरने हल्ला करत असताना ठाणे अंमलदार राजेंद्र पोवार धाडसाने संतापलेल्या आरोपी कांबळे याला पकडून कटर काढून घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये ठाणे अंमलदार पोवारही जखमी झाले असले तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Father attacks son-in-law at police station; daughter, officer injured.

Web Summary : Furious over his daughter eloping, a father attacked her husband at the Kurundwad police station. The daughter and a police officer were injured while trying to intervene. The father has been arrested.