शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कामगारांचा गुरुवारी चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:55 IST

farmar, kolhapurnews केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी, कामगार गुरुवारी (दि. २६) देशव्यापी संप करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही शंभर टक्के चक्का जाम आंदोलन होणार आहे. शनिवारी शेकाप कार्यालयात झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकरी, कामगारांचा गुरुवारी चक्का जामप्रत्येक तालुक्यात तहसिल कायार्लयासमोर निदर्शने होणार

कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी, कामगार गुरुवारी (दि. २६) देशव्यापी संप करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही शंभर टक्के चक्का जाम आंदोलन होणार आहे. शनिवारी शेकाप कार्यालयात झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.मोदी सरकारने बड्या उद्योगपतींचे भले करण्यासाठी देशातील शेतकरी आणि कामगारांना त्यांच्या दावणीला बांधण्यासाठी कायद्यांमध्ये बदल केला आहे. वाढीव वीज बिले, महागाई यांवरून देशभरातील सर्व डाव्या संघटना, शेतकरी संघटनांसह बँक, एलआयसी, रेल्वे, वीज संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे ठरवले.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी शनिवारी बैठक झाली. नामदेवराव गावडे, चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, बाबासो देवकर, बाबूराव कदम, अतुल दिघे, जालंदर पाटील, संभाजीराव जगदाळे, वसंत डावरे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, जनार्दन पाटील, रवी जाधव, अमोल नाईक यांच्या प्रुमख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटना, कामगार कृती समिती, कंत्राटी शिक्षक, बँक, युवक, आशा, अंगणावाडीसह सर्व संघटनाचे कर्मचारी उपस्थित होते.असे असणार आंदोलन

  • प्रत्येक तालुक्यात तहसिल कायार्लयासमोर निदर्शने होणार
  • सकाळी १० वाजता बिंदू चौक़ातून मोटारसायकल रॅली
  • कोल्हापुरातील सर्व मार्गांची नाकाबंदी
  • राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातील मार्गही रोखणार

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर