(सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊनमधील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:49+5:302020-12-30T04:30:49+5:30

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापूरची ओळख असलेल्या महाद्वार रोडवर असा शुकशुकाट होता. (छाया : ...

(Farewell to last year): Photo from Lockdown | (सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊनमधील फोटो

(सरत्या वर्षाला निरोप) : लॉकडाऊनमधील फोटो

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापूरची ओळख असलेल्या महाद्वार रोडवर असा शुकशुकाट होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०३) : कोल्हापूरच्या पर्यटनातील आकर्षणाचे केंद्र असलेला रंकाळा तलाव आणि चौपटी परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये अशी नीरव शांतता होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०४) : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसराकडे येणारे मार्ग कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी बंद केले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०५) : कोल्हापुरातील नेहमी गजबजलेला असणारा दाभोळकर कॉर्नर परिसर लॉकडाऊनमध्ये अशी शांतता अनुभवत होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०६) : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये नीरव शांतता अनुभवली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०७) : कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक परिसराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये नीरव शांतता अनुभवली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-सिटी लॉकडाऊन ०८) : कोल्हापुरातील ताराराणी चौक परिसराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये नीरव शांतता अनुभवली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०१) : रोज लाखो वाहनांची ये-जा होणाऱ्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०२) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०३) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार बंद राहिल्याने मालवाहतूक वाहनांची चाके थांबली होती. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०४) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहिल्याने कोल्हापुरातील श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे नीरव शांतता होती. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०५) : कोल्हापुरातील नेहमी गजबजलेला असणारा दाभोळकर कॉर्नर परिसर लॉकडाऊनमध्ये अशी शांतता अनुभवत होता. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०६) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०७ आणि ०९) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने ताब्यात घेण्याची कारवाई शहर वाहतूक पोलिसांनी केली. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (२८१२२०२०-कोल-लॉकडाऊन ०८) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: (Farewell to last year): Photo from Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.