शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त उपभोगासाठीच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : दिलीप कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:11 IST

अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.

ठळक मुद्देअतिरिक्त उपभोगासाठीच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास : दिलीप कुलकर्णीप्रज्ञान कला अकादमी यांच्यातर्फे ‘पर्यावरण व बदलती जीवनशैली’वर संवाद

वारणानगर : अतिरिक्त उपभोगासाठीच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि लेखक पौर्णिमा आणि दिलीप कुलकर्णी यांनी केले.पर्यावरण व निसर्गावर प्रेम करणाऱ्या या दाम्पत्याने वारणा भगिनी मंडळ व प्रज्ञान कला अकादमी यांच्यातर्फे आयोजित ‘पर्यावरण व बदलती जीवनशैली’ या विषयावर जाणकार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वारणा साखर कारखाना व वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा शोभाताई कोरे उपस्थित होत्या.यावेळी मनावरील नियंत्रण तसेच जीवनशैलीतील बदलांद्वारे नैसर्गिक संपत्ती जपली जाऊ शकते, असे स्वानुभवातून आलेले मत या दाम्पत्याने मांडले. वारणानगर येथील नागरिकांशी त्यांनी तब्बल तासभर संवाद साधला.यावेळी ‘प्रज्ञान’चे अध्यक्ष रमेश हराळे, उपाध्यक्षा नेहा आवटी, तानाजी शिंदे, शिक्षक घोडके तसेच सर्व संचालक उपस्थित होते. संवादादरम्यान झालेल्या चर्चेचे फलित म्हणून आपली जीवनशैली थोड्याफार प्रमाणात का असेना, पर्यावरणपूरक करावी, असे आवाहन शेवटी नीलेश आवटी यांनी केले.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर