शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावात फटाक्याच्या गोडावूनमध्ये स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:04 IST

खाजगी ठिकाणी हामिद शिकलगार यांचे फटाक्यांचे गोडावून आहे.

पेठवडगाव : वडगाव-भादोले रोडवरील फटाक्याच्या गोडावूनमध्ये स्फोट होवुन लाखो रुपयांचे नुकसान झाले.स्फोटाच्या तिव्रतेने गोडावुनचे छप्पर उडाले. जिवीत हानी टळली.या स्फोटात गोडावुन खाक झाले.घटना बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. 

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, वडगाव-भादोले रोडवरील खाजगी ठिकाणी हामिद शिकलगार यांचे फटाक्यांचे गोडावून आहे. येथे फटाक्या तयार व कच्चा माल ठेवला होता. गोडावुनमध्ये कोणीही नव्हते. आस-पास ऊसाचे शेत व काही अंतरावर रहिवाशी बंगले आहेत.रात्री साडे बाराच्या सुमारास गोडावुनमध्ये जोरात स्फोट झाला. यामुळे गोडावूनला आग लागली.त्यानंतर फटाक्याचे मोठा आवाज सुरु राहिला.यामुळे आस-पास राहणारे जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिकांनी पेठवडगावच्या अग्निशमनदलास पाचारण केले.आग आटोक्यात आणण्यासाठी तास लागला. या आगीमुळे गोडाऊनचा सिमेंटचा पत्रा उडून गेला.याशिवाय माल,शोभिवंत फटाक्याचे साहित्य जळुन खाक झाला.सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे आग अटोक्यात आली.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

या फटाक्याच्या गोडावुनपासुन काही आंतरावर एक वर्षापुर्वी स्फोटामध्ये दोन कामगार होरपळुन मेले होते.त्याच मालकाच्या गोडावुनला पुन्हा एकदा आग लागली आहे.दरम्यान वडगाव पोलिस ठाण्यात याची नोंद रात्री उशीरापर्यंत झाली नव्हती.यावडगाव पोलिसांच्याकडुन या घटनेची कमालीची गुप्तता पाळली जात आहे. 

टॅग्स :fire crackerफटाकेkolhapurकोल्हापूर