शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 18:30 IST

संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘दृष्टिक्षेपातील आजरा’ दालन माहितीपूर्ण : शौमिका महाडिकआजऱ्यातील दालनाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

आजरा : संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या या दालनाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ‘निर्धार प्रतिष्ठान’च्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या दालनाविषयी प्रशंसोद्गार काढले.तहसीलदार अनिता देशमुख यांनी सुरुवातीला स्वागत करून या दालनामागील हेतू सांगितला. मी ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहे, त्या तालुक्याची शक्य ती माहिती संकलित करून नागरिकांसमोर मांडावी, या हेतूने या दालनाची उभारणी करण्यात आली आहे.

यासाठी समीर देशपांडे आणि निर्धार प्रतिष्ठानचे चांगले सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सादर करण्यात आलेल्या आजऱ्यांवरील माहितीपटालाही उपस्थितांनी दाद दिली.शौमिका महाडिक म्हणाल्या, अशा पद्धतीने तालुक्याचा आणि कर्तबगार व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेणारे दालन कोल्हापूर जिल्ह्यात इतरत्र पाहण्यात आले नाही. त्यामुळे आजऱ्यांतील हा उपक्रम अनुकरणीय आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सर्जेराव पाटील-पेरीडकर, वंदना मगदूम, गटनेता अरुण इंगवले, युवराज पाटील, जयवंतराव शिंपी, कल्लाप्पा भोगण, राहुल आवाडे, राजवर्धन निंबाळकर, आजºयाच्या सभापती रचना होलम, पंचायत समिती सदस्या वर्षा बागडी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, रवी शिवदास, रविकांत आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, तुषार बुरुड उपस्थित होते.अशा पद्धतीचे दालन जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी ‘निर्धार प्रतिष्ठान’च्या वतीने अ‍ॅड. सचिन इंजल आणि विनय सबनीस यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याकडे केली.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर