शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

पर्यावरण दिन विशेष: कोल्हापुरात वृक्षप्रेमींनी पाच एकरात फुलवली वनराई, लोकवर्गणीतून झाडांचे संवर्धन

By संदीप आडनाईक | Updated: June 5, 2025 12:14 IST

पोलिसप्रमुखांनी जागा उपलब्ध करून दिली

संदीप आडनाईककोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील गोळीबार वृक्षप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या अडीच वर्षांपासून गोळीबार मैदानातील सुमारे पाच एकर जागेवर दुर्मीळ, अतिदुर्मीळ, फळ आणि विविध फुलझाडांची वनराई फुलवली आहे. त्यांनी लोकवर्गणीतून विविध साडेसातशेपेक्षा अधिक झाडांचे हे वृक्षवैभव जपलेले आहे.येथील शिवशंभू कॉलनीतील नागरिक, लहान मुले तसेच ग्रुपचे सदस्य नियमित देखभाल आणि पाणी घालण्यासाठी या झाडांची जबाबदारी घेतात. कोणाचा वाढदिवस, तर मृत व्यक्तीच्या आठवणीसाठी रोप लावले जाते. यासाठी पोलिसप्रमुखांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.

ही आहेत झाडे : वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, आंबा, रामफळ, सीताफळ, काजू, कडुलिंब, लिंबू पांगिरा, परस पिंपळ, रातराणी, सप्तपर्णी, रुद्राक्ष, बेल, ताह्मण, कैलासपती, सोनचाफा, लाल चाफा, सागवान, कदंब, फणस, पारिजातक, भद्राक्ष, पळस, तुळस, पांढरा चाफा, नीलमोहर, गुलमोहोर, अर्जुन, डाळिंब, चिक्कू, पेरू, बदाम, शीशम, सौदंड, रक्तचंदन, करंजी, कांचन, बहावा, मोर आवळा, बांबू, अजान वृक्ष, चिंच, नारळ, पपई, मलबारी सुपारी, लाल बॉटल ब्रश, रेन ट्री. याशिवाय विविध मसाला वनस्पती, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय वनस्पती येथे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण