शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:41 IST

अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दिसू लागले.

ठळक मुद्देकोल्हापूरात अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांचे अतिक्रमण हटवलेअंबाबाई मंदिर देवस्थान समितीची कारवाई

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानदारांनी ओवऱ्याच्या पुढे केलेले वाढीव अतिक्रमण मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हटवले. या कारवाईमुळे पहिल्यांदाच या दुकानांमध्ये इमिटेशन ज्वेलरी, खेळणीसह तत्सम साहित्यांऐवजी देवीच्या पुजेचे साहित्य दिसू लागले.देवस्थान समितीने गेल्या महिन्याभरापासून अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली आहे. याअंतर्गत महापालिकेच्या सहकार्याने सुरूवातीला महाद्वारातील फेरीवाले आणि दुकानदारांचे अतिक्रमण हटवण्यात आले. मात्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या मंदिरातील दुकानदारांनी ओवऱ्यांच्या पुढे पाच फुट अतिक्रमण केले होते.

येथील सर्वच दुकानांमध्ये पुजेच्या साहित्यांपेक्षा इमिटेशनर ज्वेलरी, खेळणीसह वेगवेगळ््या प्रकारचे साहित्य मांडण्यात आले होते. या साहित्यांची भाविकांना अव्वाच्या सव्वा दरात विक्री केली जात होती. याबाबत दोन आठवड्यांपूर्वी दुकानदारांसोबत झालेल्या बैठकीत देवस्थान समितीने अतिक्रमण हटवण्यासाठी २४ तारखेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र सोमवारपर्यंत परिस्थिती जैसे थे होती.सोमवारी सायंकाळी समितीने पुन्हा दुकानदारांची बैठक घेवून अतिक्रमण हटवण्याची सुचना केली अन्यथा मंगळवारी समिती स्वत: कारवाई करेल असा इशाराही देण्यात आला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकानदारांच्या काहीच हालचाली न दिसल्याने देवस्थान समितीने कर्मचाऱ्यांमार्फत अतिक्रमण हटवण्यास व दुकानातील साहित्य जप्त करण्यास सुरूवात केली.

समितीने सुरू केलेली कारवाई पाहताच अन्य दुकानदारांनी स्वत:हून दुकानाबाहेर मांडलेले साहित्य काढायला सुरूवात केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या सुचनेनुसार सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे यांनी स्वत: समोर उभारून ही कारवाई पार पाडली.या परिसरातील लॉटरीचे दुकानही बंद करायला लावण्यात आले. त्याऐवजी देवीच्या ओटीचे साहित्य ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. समितीने केलेल्या कारवाईमुळे या दुकानांमध्ये पहिल्यांदाच साडी ओटी, देवीची मुर्ती, कवड्यांची माळ, हळद-कुंकू असे पुजेचे साहित्य ठळकपणे दिसू लागले आहे. यापूर्वी इमिटेशन ज्वेलरी आणि तत्सम साहित्यांमुळे ही दुकाने नेमकी कशाची आहेत 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधवkolhapurकोल्हापूर