वीज मंडळ पतसंस्थेची सभा उत्साहात (वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST2021-03-31T04:25:09+5:302021-03-31T04:25:09+5:30

कोल्हापूर : वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सभापती प्रदीप चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने ...

Electricity Board Credit Union meeting in high spirits (Commerce News) | वीज मंडळ पतसंस्थेची सभा उत्साहात (वाणिज्य वृत्त)

वीज मंडळ पतसंस्थेची सभा उत्साहात (वाणिज्य वृत्त)

कोल्हापूर : वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे सभापती प्रदीप चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी पतसंस्थेचे व वीज मंडळ तांत्रिक कमगार सहकारी ग्राहक संस्थेचे संचालक, आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते.

--

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची सभा उत्साहात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. संचालक रामचंद्र गडकर, हिंदुराव पनोरेकर, सुजाता भास्कर, विकास कांबळे, अण्णा पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

राहुल माणगावकर यांनी प्रास्ताविक केले. सभासद संजय कांबळे, सरदार काळे, रघुनाथ कांबळे, मारुती कांबळे, राजन देसाई, जनार्दन भास्कर, अंकुश विरळेकर, मिलिंद भोसले, दया मांडरे यांनी चर्चेत सहभाग घेतला. उपाध्यक्ष नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

--

Web Title: Electricity Board Credit Union meeting in high spirits (Commerce News)