मलकापूर नगरपालिकेच्या विशेष समित्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:37+5:302021-01-08T05:19:37+5:30
मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत पालिकेच्या सर्व विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या .अध्यक्षस्थानी तहसीलदार गुरू बिराजदार होते. सहा ...

मलकापूर नगरपालिकेच्या विशेष समित्या निवडी
मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत पालिकेच्या सर्व विषय समितीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या .अध्यक्षस्थानी तहसीलदार गुरू बिराजदार होते.
सहा समित्यांपैकी पाच समितीच्या सभापतिपदी सत्तारूढ भाजपा-जनसुराज्य आघाडीस तर एका समितीच्या सभापतिपदी शिवसेना-राष्ट्रवादी महाआघाडीच्या सदस्यांची वर्णी लागली.
* * * * * * * * * * * * * * * *स्थायी समिती*-सभापती-नगराध्यक्ष अमोल केसरकर(पदसिद्ध), उपसभापती-प्रवीण प्रभावळकर,सदस्य-नम्रता कोठावळे,सोनिया शेंडे,मीनाक्षी गवळी
* * * * * * * * * * * * * * * *पाणी पुरवठा व जल:सारण समिती*- सभापती- उपनगराध्यक्ष-प्रवीण प्रभावळकर,सदस्य-अश्विनी लोखंडे,बाबासाहेब पाटील
* * * * * * * * * * * * * * * *सार्वजनिक बांधकाम व नियोजन समिती-* सभापती-नम्रता कोठावळे,सदस्य-दिलीप पाटील,सुहास पाटील
*स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती-* सभापती-सोनिया शेंडे,सदस्य-आशोक देशमाने,माया पाटील.
* * * * * * * * * * * * * * * *शिक्षण ,क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती*-सभापती- मीनाक्षी गवळी,सदस्य-भारत गांधी, सुभाष कोळेकर
* * * * * * * * * * * * * * * *महिला व बालकल्याण समिती*-सभापती-संगीता कुंभार, उपसभापती-संगीता पाटील,सदस्य-शालन सोनावणे,शुभांगी कोकरे-देसाई,प्रल्हाद पळसे