लक्ष्मण आढाव यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST2020-12-05T04:53:38+5:302020-12-05T04:53:38+5:30

तावरेवाडी (ता. चंदगड) येथील गोकुळ दूध शीतकरण केंद्राच्या कर्मचारी संघटनेच्या (आयटक) अध्यक्षपदी व कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी लक्ष्मण यशवंत ...

Election of Laxman Adhav as President | लक्ष्मण आढाव यांची अध्यक्षपदी निवड

लक्ष्मण आढाव यांची अध्यक्षपदी निवड

तावरेवाडी (ता. चंदगड) येथील गोकुळ दूध शीतकरण केंद्राच्या कर्मचारी संघटनेच्या (आयटक) अध्यक्षपदी व कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी लक्ष्मण यशवंत आढाव (कोवाड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी गोकुळ (आयटक)चे जनरल सचिव संजय सदलगेकर, शाहीर सदाशिव निकम, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, मल्हार पाटील, संजय देसाई, राजेंद्र नांदवडेकर, शरद पाटील, रवींद्र कोकरेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

------------------------

* लक्ष्मण आढाव : ०३१२२०२०-गड-०१

Web Title: Election of Laxman Adhav as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.