बाळ डेळेकर यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:03+5:302021-02-05T07:02:03+5:30

संस्थेचे चेअरमन कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या जागी त्यांची निवड करण्यात आली. बाळ डेळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल ...

Election of Bal Delekar as President | बाळ डेळेकर यांची अध्यक्षपदी निवड

बाळ डेळेकर यांची अध्यक्षपदी निवड

संस्थेचे चेअरमन कैलास सुतार यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या जागी त्यांची निवड करण्यात आली. बाळ डेळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

स्वागत व प्रास्ताविक शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.

यावेळी व्हा. चेअरमन सुभाष पाटील, संचालक आनंदराव काटकर, कृष्णात पाटील, कृष्णात खाडे, गंगाराम हजारे, संजय डवर, शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण, कैलास सुतार, सुलोचना कोळी, जर्नादन गुरव यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Election of Bal Delekar as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.