शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
5
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
6
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
7
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
8
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
9
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
10
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
11
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
12
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
17
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
18
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
19
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

... त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही प्रेमाचा बंध, थोरल्या जाऊ गेल्या... मी तरी कशाला जगू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:46 IST

वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.

ठळक मुद्देथोरल्या जाऊ गेल्या... मी तरी कशाला जगू?वळिवडेतील घटना : सख्ख्या बहिणीसारखा प्रेमाचा बंध

कोल्हापूर : वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. जावांमधील सख्ख्या बहिणीच्या नात्यासारख्या हा प्रेमाचा बंध त्यांनी मृत्यूनंतरही तुटू दिला नाही.धाकटी जाऊ आक्काताई यांचे निधन झाल्यानंतर थोरल्या जाऊ रत्नाबाई यांनी आमची ५० वर्षांची जोडी देवाने फोडली. आता मीही जगत नाही, असे म्हणत पुणे येथे नोकरीनिमित्त राहत असलेल्या मुलाला फोन केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचेही हृदयविकाराने निधन झाले. एका कुटुंबात सख्ख्या जावा-जावांचे पटत नाही, अशी अनेक कुटुंबातील उदाहरणे आहेत. मात्र, सख्ख्या जावेपेक्षा एक मैत्रीण म्हणून या दोघी एकमेकींवर संसाराला सुरुवात झाल्यापासून जिवापाड प्रेम करीत होत्या.

आक्काताईंचे पती आप्पासाहेब हे जळगाव येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीत नोकरीस होते. ते सध्या शेती करतात. रत्नाबाई यांचे पती बापू कोळी यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. या दोघींच्या पश्चात मोठा परिवार आहे. एक दिवसाच्या अंतराने सख्ख्या जावांचा मृत्यू झाल्याने कोळी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर