शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 15:14 IST

आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात किरकोळ कारणांवरून कैद्यांच्यात झालेल्या हाणामारीत वृद्ध कैदी जखमी झाला. सुरेश कचरू वैती (वय ७०) असे जखमी कैद्याचे नाव आहे, तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंबा कारागृहात दोन दिवसांपूर्वी कैदी टीव्ही पहात बसले होते. त्यावेळी आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा याच्या सांगण्यावरून बैतुल अब्दुल शेख हा कैदी सर्कल नंबर ६ जवळ गेला. त्याने मातीत पडलेला काचेचा तुकडा घेऊन वयस्कर असलेला कैदी सुरेश वैती याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात हाताला काच लागल्याने सुरेश वैती हा कैदी जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या वादावादीप्रकरणी कारागृहातील प्रकाश शिवाजीराव लोमटे या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बैतुल शेख व दस्तगीर शहा या दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगPrisonतुरुंग