शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 15:37 IST

राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या रोखा, त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पोलिस समन्वय समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देपोलिसांवरीत ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, पालकमंत्र्यांना निवेदनपोलिस समन्वय समिती स्थापन करण्याची मागणी

कोल्हापूर : राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या रोखा, त्यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पोलिस समन्वय समिती स्थापन करावी, या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय पाटील यांनी दिले.मागील सरकारच्या कार्यकालामध्ये पाच वर्षात १३८ पोलिसांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अवेळी जेवण, अपुरी झोप, कामाचा वाढता ताण यामुळे पोलिसांचे मानसिक स्वास्थ बिघडते, तसेच कुटूंबिक स्वास्थावरही परिणाम होत आहे. त्यांचा तणाव दूर होण्यासाठी योगासने, क्रिडा व मनोरंजनात्मक कार्यक्रम घ्यावेत.

पोलिस कुटूंबिय समन्वय समिती स्थापनेचे मागील सरकारचे आश्वासन कागदावरच राहिल्याने ही समिती स्थापन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परवेज सय्यद, दीपक काश्यप, योगेश हतलगे, राहुल उदगट्टे, सार्थक तोरस्कर, सुधीर फडके, अनिल परब आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर