शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कडाका! जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला बसू लागले चटके, मंडप, मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी‎ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 12:15 IST

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तयार केलेला कुल कोट तीन वर्षातच निघून गेला 

जोतिबा: उन्हाचा कडाका वाढल्याने जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पायाला तापलेल्या फरशीचे चटके बसु लागले आहेत. सावली नसल्याने डोक्यावर उन्हाचा मारा होत आहे. उन्हापासून भाविकांचे संरक्षण‎ होण्यासाठी मंदिर परिसरात मंडप तसेच मॅटिंग व्यवस्था करण्याची मागणी‎ होत आहे.      तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरावर वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. दर रविवार पौर्णिमासह, सर्व‎ सुट्टया, महत्वाच्या‎ उत्सवानांही भाविक जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. जोतिबा मंदिर आवारात संपुर्ण दगडी फरशी आहे. मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील दगडी फरशी भर उन्हात तापते. तापलेल्या फरशीचे चटके भाविकांच्या पायाला बसतात. याचा अबाल वृध्द, भाविकांना त्रास सहन करावा लागत‎ आहे. त्यामुळे भाविकांचे उन्हापासून संरक्षण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होण्यासाठी मंदिर व्यवस्थापकाने मंदिर‎ परिसरात  मंडप व मॅटिंगची‎ व्यवस्था करण्याची मागणी‎ होत आहे. दर्शन रांगेवर पडदा तसेच मॅटींग टाकण्याची गरज आहे. 'कुल कोट' तीन वर्षातच निघून गेला तीन वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने भाविकांच्या पायाला गारवा मिळण्यासाठी मंदिर प्रदक्षिणा मार्गावर कुल कोट तयार केला होता. संपुर्ण मंदिरा सभोवती हा कुल कोट तयार  करण्यात आला होता. एकूण हा साडेपाच हजार चौ. फुटाचा मारलेल्या कुल कोटाची मुदत १० वर्षाची होती पण तीन वर्षातच निघुन गेल्याने भाविकांना आता त्रास होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाTemperatureतापमान