शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण, धुक्यांमुळे अंबाबाईचा किरणोत्सव झालाच नाही, भाविकांची निराशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:24 IST

ठरलेल्या तारखेनुसार किरणोत्सवाचा पहिला दिवस काल, सोमवारी होता

कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि दाट धुक्यांमुळे सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे किरणोत्सव झाला नाही. गेले दोन दिवस किरणांची तीव्रता चांगली असल्याने सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. ठरलेल्या तारखेनुसार किरणोत्सवाचा पहिला दिवस सोमवारी होता. यावेळी मात्र भाविकांची निराशा झाली.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव सोमवारपासून सुरू झाला. पूर्वी सात दिवस किरणोत्सव व्हायचा, हे गृहीतक मानून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने शनिवारपासूनच किरणोत्सवाची पाहणी सुरू केली. या दोन्ही दिवशी किरणांची तीव्रता चांगली होती. धुकेही नव्हते त्यामुळे किरणे अंबाबाईच्या कमरेपर्यंत पोहोचली. पाच दिवसांचा किरणोत्सव धरला तर सोमवारी या सोहळ्याचा पहिला दिवस होता; पण ढगाळ वातावरण आणि धुक्यांमुळे किरणांची तीव्रता अतिशय कमी होती. शिवाय मंदिरात आर्द्रतेचे प्रमाण अधिक होते. परिणामी, सूर्यकिरणे पितळी गाभाऱ्यापर्यंतदेखील पोहोचली नाहीत. गणपती मंदिराच्या चौकातूनच लुप्त झाली. नंतर पुन्हा सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी किरणे दिसू लागल्यानंतर मंदिरातील लाईट बंद करण्यात आले; पण त्यावेळी किरणांचे वलय कसेबसे गाभाऱ्यातील पायरीपर्यंत पोहोचले आणि लुप्त झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर