शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कळे येथे बांधकामावरून पडल्याने मृत्यू, २५ फूट उंचीवरून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:07 IST

नवीन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे २५ फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडल्याने कळे (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. सरदार जोतिराम पाटील (वय ४१, रा. कळे) असे त्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देकळे येथे बांधकामावरून पडल्याने मृत्यू, २५ फूट उंचीवरून पडलेनवीन बांधकामावर पाणी मारताना दुर्घटना

कोल्हापूर : नवीन घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे २५ फूट उंचीवरून खाली जमिनीवर पडल्याने कळे (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. सरदार जोतिराम पाटील (वय ४१, रा. कळे) असे त्यांचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सरदार पाटील हे शेतकरी असून, त्यांनी कळे येथे दुमजली घर बांधले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता घराच्या दुसºया मजल्यावरील नवीन बांधकामावर ते पाणी मारत होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेल्याने सुमारे २५ फूट उंचीवरून ते खाली जमिनीवर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून तातडीने कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या अपघाताची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मिळेल त्या वाहनाने तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल झाले; त्यामुळे रुग्णालय आवारात मोठी गर्दी झाली होती. सीपीआर आवारात नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर