शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

आजऱ्यात अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:23 IST

आजरा-महागाव रोडवरील सीडी फार्म चौकात बिगरपरवाना व बेकायदा एक किलो वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या मोहसीन अकबरअली मुल्ला ...

आजरा-महागाव रोडवरील सीडी फार्म चौकात बिगरपरवाना व बेकायदा एक किलो वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या मोहसीन अकबरअली मुल्ला (वय ३८, रा. वाडा गल्ली, आजरा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ९५४ ग्रॅम वजनाचा गांजासदृश पदार्थ, मोबाईल व होंडा कंपनीच्या गाडीसह ७२ हजारांचा माल जप्त केला आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी पावणेदोनच्या दरम्यान मोहसीन मुल्ला हा आपल्या मोटारसायकलने आजरा-महागाव-नेसरी रस्त्यावरील सीडी फार्म चौकात आला असता पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदा १२००० किमतीचा एक किलो वजनाचा गांजासदृश अमली पदार्थ, मोबाईल व गाडी आढळून आली. त्याच्यावर अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे करीत आहेत.