शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त कारचालकावर गुन्हा, नशेत भरधाव कार चालवून केले होते जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:48 IST

Drunk And Drive Crimenews Kolhapur : मद्यप्राशन करून नशेत भरधाव कार चालवून पोलीस जीपसह एकूण पाच वाहनांना धडक देऊन महिलेस जखमी केल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. त्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कारचालक सचिन अशोक जिरगे (वय ४६, रा. कुसूम अपार्टमेंट, युनिक पार्क, कदमवाडी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देपाच वाहनांना धडक देऊन महिलेस केले होते जखमी अपघातग्रस्त कारचालकावर गुन्हा

कोल्हापूर : मद्यप्राशन करून नशेत भरधाव कार चालवून पोलीस जीपसह एकूण पाच वाहनांना धडक देऊन महिलेस जखमी केल्याचा प्रकार शनिवारी घडला होता. त्याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा कारचालक सचिन अशोक जिरगे (वय ४६, रा. कुसूम अपार्टमेंट, युनिक पार्क, कदमवाडी) याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन जिरगे याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गंगावेश ते पंचगंगा घाट या मार्गावर कार चालवून शुक्रवार गेट येथे एका दुचाकीस धडक दिल्याने त्यावरील महिला विजया सुनील मुधोळकर (रा. शुक्रवार पेठ) या जखमी झाल्या. या दुर्घटनेवेळी कारने पोलीस जीपसह आणखी तीन वाहनांना ठोकरले होते. त्याप्रकरणी कारचालक सचिन जिरगे याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस