शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

मंदिरांत जायचे असेल तर कपडे नीट घाला, एकाच जिल्ह्यात १९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 00:42 IST

घनवट म्हणाले, यापूर्वी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये तसेच राज्यातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू  करण्यात आली आहे.

काेल्हापूर : जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीला अनुसरून वस्त्र नेसून या मंदिरांमध्ये भाविकांनी येणे गरजेचे आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.घनवट म्हणाले, यापूर्वी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये तसेच राज्यातील १६५ हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील १२ व मलकापूरमधील ३, हुपरीतील ३ व तळंदगे येथील १ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्तिस्वातंत्र्य असू शकत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर