डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी : अशोकराव माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:26+5:302020-12-07T04:17:26+5:30
तमदलगे (ता. शिरोळ) येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी : अशोकराव माने
तमदलगे (ता. शिरोळ) येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी येथे डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बबन बन्ने, चिंतामणी निर्मळे, वसंतराव कांबळे, अमरसिंह धुमाळ, नानासाहेब राजमाने, विवेक कुलकर्णी, वैभव पाटील, रितेश शिंदे, सुहास राजमाने, आशाताई निर्मळे, नायकू माने, विनोद सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जी. आर. माने यांनी स्वागत केले. विशाल बरमे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिलीप काळे यांनी आभार मानले.
फोटो - ०६१२२०२०-जेएवाय-०३
फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.