शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उचगावनजीक दुहेरी अपघात; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:48 IST

उचगाव: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव (ता. करवीर) येथे उड्डाण पुलावर दुहेरी अपघात झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात ...

उचगाव: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव (ता. करवीर) येथे उड्डाण पुलावर दुहेरी अपघात झाला. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचा समोरील भाग चकाचूर झाला होता. अपघातामुळे महामार्गावर तीन तास वाहतूक खोळंबली होती. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, उचगाव हद्दीत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळया वाहनाचे अपघात घडले. कार -मोटरसायकल अपघातात एका महिलेसह अन्य दोघे जखमी आहेत. तर,  दुसऱ्या अपघातात बेळगाव कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागील कंटेनर पुढील कंटेनर वर आदळला. त्यामध्ये पाठीमागील कंटेनरच्या ड्रायव्हरचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व गांधीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात