रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:02 AM2020-12-05T05:02:56+5:302020-12-05T05:02:56+5:30

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका ...

Doctor arrested for indecent treatment of sick woman | रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक

रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक

Next

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित महिलेशी गुरुवारी (दि. ३) रात्री डॉ. कुंभार याने असभ्य वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या त्या विवाहित महिलेने नातेवाइकांसोबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. कुंभार याला अटक केली.

Web Title: Doctor arrested for indecent treatment of sick woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.