शहरं
Join us  
Trending Stories
1
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
2
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
3
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
4
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
5
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
6
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
7
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
8
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
9
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
10
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
11
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
12
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
13
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
14
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
15
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
16
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
17
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून
18
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
19
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
20
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या

Kolhapur: महाराष्ट्र केसरीसाठी सिद्धनेर्लीत ४ नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी

By सचिन भोसले | Updated: October 25, 2023 14:10 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी गटपदक कुस्ती स्पर्धा १६ ते २० ...

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी गटपदक कुस्ती स्पर्धा १६ ते २० नाव्हेंबर दरम्यान धाराशिव (उस्मानाबाद) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ पाठविला जाणार आहे. त्या संघाची निवड चाचणी ४ ते ५ नोव्हेंबर दरम्यान सिद्धनेली (ता. कागल) येथे गादी व माती विभागातील संघ निवड चाचणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ यांचे जिल्हा व शहर असे दोन संघ भाग घेणार आहेत. त्यासाठी संघाची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारी (दि.४) व रविवारी (५) नोव्हेंबर दरम्यान गादी व माती विभागात घेतली जाणार आहे. ज्या कुस्तीगीरांना फ्रीस्टाईल गटात गादी विभागात खेळायचे आहे त्यांनी गादी विभागाकडे वजने देणे व ज्या मल्लांना माती विभागात खेळायचे आहे त्यांनी माती विभागात वजने देणे बंधनकारक आहे. सोबत औरीजनल आधारकार्ड, व त्याची झेरॉक्स, जन्मतारीखेचा- २००४ पर्यंत आवश्यक तसेच ज्यांची जन्मतारीख २००५ आहे त्यांनी मेडिकल सर्टीफिकेट व पालकाचे संमती पत्र आणणे आवश्यक आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील मल्ल, कोच ,वस्ताद यानी नोंद घेवून जास्तीत जास्त मल्लांनी सहभाग घ्यावा,  असे आवाहन कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने केले आहे.निवड चाचणी स्पर्धा अशी होणारपुरुष वजन गट : ५७ , ६१ , ६५ , ७० , ७४ , ७९ , ८६ .९२ , ९७ व ८६ ते १२५ म .केसरी गट .वजने शनिवार दि.४ रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यत व लगेचच स्पर्धेला सुरवात होईल. तसेच ग्रिको रोमन व महिला गटाच्या स्पर्धा डिसेंबर २०२३ मध्ये होणार असलेने त्यांची निवड चाचणी रविवार दि. ५/११/२०२३ रोजी वजने सकाळी ८ ते ११ या वेळेत घेतली जाणार आहे.महिला वजन गट : ४५ ते ५०, ५३ ,५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ व ६५ ते ७६ महिला  म. केसरीग्रिको रोमन वजन गट : ५१ ते५५,६०,६३,६७,७२,७७,८२,८७, ९७ व १३० किलोजन्मतारीख ग्रिको व महिला साठी :२००४ पर्यंत आवश्यक तसेच ज्यांची जन्मतारीख २००५ आहे त्यांनी मेडिकल सट्रीफिकेट व पालकाचे संमती पत्र आणणे आवश्यक आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा