कुंभी कोविड केंद्राला साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:59+5:302021-06-09T04:29:59+5:30

आज कुंभी कासारी कोविड केंद्रात लागणारे डस्टबीन, झाडू, सॅनिटायझेशन, सॅनिटायझर, औषधे रसिका पाटील व अमर पाटील यांनी दिली. यावेळी ...

Distribution of materials to Kumbhi Kovid Kendra | कुंभी कोविड केंद्राला साहित्य वाटप

कुंभी कोविड केंद्राला साहित्य वाटप

आज कुंभी कासारी कोविड केंद्रात लागणारे डस्टबीन, झाडू, सॅनिटायझेशन, सॅनिटायझर, औषधे रसिका पाटील व अमर पाटील यांनी दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अमर पाटील म्हणाले, शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी दोन गाड्या दिल्या आहेत. कुंभी कासारी कोविड केंद्र कोरोना रुग्णांंना आधारवड ठरत आहे. आणखी कोणतेही साहित्य अथवा औषधांची कमतरता असेल, तर लगेच सांगा, लगेच मी कर्तव्य म्हणून पोहाच करतो

यावेळी मेडिकल ऑफिसर एस. बी घुणकीकर, डॉ. चौगले, भूषण पाटील, इंद्रजित पाटील उपस्थित होते.

फोटो

आज कुंभी कासारी कोविड केंद्रात लागणारे डस्टबीन, झाडू, सॅनिटायझेशन, सॅनिटायझर, औषधे जिल्हा परिषद सदस्या रसिका पाटील व अमर पाटील यांनी दिली.

Web Title: Distribution of materials to Kumbhi Kovid Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.