सोनाळी येथे एनर्जी व इम्युनिटी बूस्टरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:21 IST2021-05-22T04:21:57+5:302021-05-22T04:21:57+5:30

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक डी. एम. चौगले म्हणाले, दूध उत्पादक सभासदांच्या पाठिंब्यामुळे हनुमान दूध संस्थेने झपाट्याने प्रगती ...

Distribution of Energy and Immunity Booster at Sonali | सोनाळी येथे एनर्जी व इम्युनिटी बूस्टरचे वाटप

सोनाळी येथे एनर्जी व इम्युनिटी बूस्टरचे वाटप

यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक डी. एम. चौगले म्हणाले, दूध उत्पादक सभासदांच्या पाठिंब्यामुळे हनुमान दूध संस्थेने झपाट्याने प्रगती केली आहे. संस्थेने प्रत्येक आपत्तीवेळी सभासदांच्या पाठीशी उभा राहत त्यांना आधार दिला असून, कोरोनावर मात करण्यासाठी सभासदांना वाटप केलेले इम्युनिटी बुस्टर त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी माजी सरपंच अशोकराव चौगले, अनिल पाटील, नामदेव भोसले, गुंडोपंत खोळांबे, सचिव एकनाथ कपले, संजय कातोरे यांच्यासह सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो :२१सोनाळी बूस्टर वाटप

ओळी : सोनाळी (ता. कागल) येथे हनुमान दूध संस्थेच्या सभासदांना एनर्जी व इम्युनिटी बूस्टरचे वाटप करताना डी. एम. चौगले, माजी सरपंच अशोकराव चौगले व इतर उपस्थित होते.

Web Title: Distribution of Energy and Immunity Booster at Sonali