शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 17:25 IST

Remdesivir CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 ते 28 एप्रिल या कालावधीत 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 ते 28 एप्रिल या कालावधीत 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.दिनांक 20 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे - श्री हॉस्पीटल-4, सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिक-12, सनराईज हॉस्पीटल-8, मेट्रो हॉस्पीटल-6, जानकी नर्सिंग होम-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, पल्स हॉस्पीटल-4, मगदूम हॉस्पीटल-6, अंतरग हॉस्पीटल-6, अलायन्स हॉस्पीटल-20, कुडाळकर हॉस्पीटल-6, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-20, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-15, ॲस्टर आधार हॉस्पीटल-20, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, नारायणी हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, गोलपे हॉस्पीटल-4, सिध्दनाथ हॉस्पीटल-4, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, अनिश कोव्हिड हॉस्पीटल-4, संजिवनी हॉस्पीटल-6, दत्त साई हॉस्पीटल-6, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-4, टुलिप हॉस्पीटल-4, नार्थ स्टार हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-4, श्री सेवा क्लिनिक-4, शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल-6, रत्ना मेडीकेअर सेंटर-6, मंगलमुर्ती हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-6, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-2, कानडे हॉस्पीटल-4, अशोका हॉस्पीटल-2, मेट्रो हॉस्पीटल-3 असे एकूण 279 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.दिनांक 22 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे झ्र गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी-6, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम-8, जानकी नर्सिंग होम-8, के.पी.सी. हॉस्पीटल-8, सिटी हॉस्पीटल-6, महालक्ष्मी हॉस्पीटल-8, मुधळे नर्सिंग होम-6, विजय हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, सिध्दीविनायक हॉस्पीटल-4, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-6, ॲस्टर आधार हॉस्पीटल-6, सिध्दनाथ हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-4, अ‍ॅपेक्स हॉस्पीटल-6, श्री दत्त हॉस्पीटल-6, सरस्वती हॉस्पीटल-6, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, स्वास्तिक हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-6, मोरया मल्टीसिटी हॉस्पीटल-4, आश्विनी हॉस्पीटल-4, आशिर्वाद क्लिनिक-2, अंलायन्स हॉस्पीटल-16, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-6, संजिवनी हॉस्पीटल-4, शतायु हॉस्पीटल-6, कुडाळकर हॉस्पीटल-4, जे.जे.मगदूम हॉस्पीटल-4, मोरया नर्सिंग होम-4, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, प्रकाश फार्मसी-6, हृदय हॉस्पीटल-5, गोलपे हॉस्पीटल-5, दत्त साई हॉस्पीटल-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-5, नार्थ स्टार हॉस्पीटल-3, रत्ना मेडीकेअर सेंटर-4, लाईफलाईन फार्मा-6, ऑरेंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, सनराईज हॉस्पीटल-8, डी.वाय. पाटील हॉस्पीटल-8, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मिडीया सिटी हॉस्पीटल-6, टुलिप हॉस्पीटल-4, अथायु हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-2, ॲपेक्स हॉस्पीटल-4, देसाई हॉस्पीटल-6, कामटे हॉस्पीटल-2 हॅटीग्रे हॉस्पीटल-4, हंजी मेडीकेअर-2 असे एकूण 310 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.दिनांक 26 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे झ्रअ‍ॅस्टर आधार हॉस्पीटल-20, सिटी हॉस्पीटल-8, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-14, जानकी नर्सिंग होम -10, अथायू हॉस्पीटल- 14, टुलीप हॉस्पीटल-4, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-12, सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, साई कॅड्रिक सेंटर-12, ॲपल सरस्वती हॉस्पीटल- 24, गोलपे हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, केसरकर हॉस्पीटल-6, श्रावस्ती हॉस्पीटल-12, दत्त साई हॉस्पीटल-8, आनंद नर्सिंग होम-4, सरस्वती मेडी सिटी हॉस्पीटल- 8, आस्था हॉस्पीटल- 8, हृदय हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-8, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 8, देसाई हॉस्पीटल-6, श्री हॉस्पीटल-2, कुडाळकर हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-10, कानडे हॉस्पीटल-4, सनराईज हॉस्पीटल-8, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-6, अंतरंग हॉस्पीटल-2, सिध्दीगिरी हॉस्पीटल-6, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-2, दत्त सहकारी साखर कारखाना-8, मगदूम हॉस्पीटल- 6, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-8, सिंध्दनाथ हॉस्पीटल-8, महालक्ष्मी हॉस्पीटल- 8, योगी दत्त हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-10, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-8, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, मोरया नर्सिंग होम-4, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, यशवंत धर्मरथ रुग्णालय-2, सुर्या हॉस्पीटल-12, विजय हॉस्पीटल-6, दत्तकृपा हॉस्पीटल-2, मुदळे नर्सिंग होम-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-12, मेट्रो हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-10 असे एकूण 408 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.दिनांक 27 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे झ्रअशोका हॉस्पीटल-2, कुकरेजा नर्सिंग होम-2, सिध्दनाथ हॉस्पीटल-3, कर्निक हॉस्पीटल-3, के. पी. सी. हॉस्पीटल-4, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सावित्री सुपर स्पेशालिटी क्लिनिक-2, अशोक काजवे हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-5, केअर हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, महात्मा गांधी हॉस्पीटल-4, हेडगेवार रुग्णालय-2, योगी दत्ता हॉस्पीटल-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, घाटगे हॉस्पीटल-4, बर्नले हॉस्पीटल-2, काटकर हॉस्पीटल-4, सरस्वती हॉस्पीटल-2 स्वास्तीक हॉस्पीटल-4, मेट्रो हॉस्पीटल- 3, विन्स हॉस्पीटल-1, ऑरेंज मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, सिटी हॉस्पीटल- 3, विजय हॉस्पीटल-3, कृष्णा हॉस्पीटल-3, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-1, संजिवनी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, ॲस्टर आधार हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, गुरुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, हिरेमठ हॉस्पीटल-2, अथायु हॉस्पीटल-6, शतयु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, अलांयन्स हॉस्पीटल-12, हृदय हॉस्पीटल-4, घाटगे हॉस्पीटल-2 असे एकूण 125 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.दिनांक 28 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे झ्रअथायु हॉस्पीटल-4, डी.वाय.पाटील हॉस्पीटल-8, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-5, जानकी नर्सिंग होम-5, स्वास्तिक हॉस्पीटल- 6, साई कॉड्रीक हॉस्पीटल-4, ॲस्टर आधार हॉस्पीटल-10, सिटी हॉस्पीटल- 4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, श्री गणेश कोव्हिड हॉस्पीटल-2, हिरेमठ हॉस्पीटल-4, दत्त सहकारी साखर कारखाना-4, संजीवन हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, शतायु हॉस्पीटल-4, माने केअर हॉस्पीटल-5, आशिर्वाद क्लिनिक-4, केअर हॉस्पीटल-2, सार्थिकी कोव्हिड सेंटर-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, अशोक काजवे हॉस्पीटल-3, जे. जे. मगदूम हॉस्पीटल-4, कुंभार हॉस्पीटल-2, अनीश हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, सुशिल डिस्ट्युबिटर्स-2, मुदळे नर्सिंग होम-2, व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, रत्ना मेडिकेअर सेंटर-2, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम -2, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-2, श्री दत्त हॉस्पीटल-2, अशोका मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, साई नर्सिंग होम-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, पल्स हॉस्पीटल-2, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, ऑरेंज हॉस्पीटल-2, ॲपेक्स हॉस्पीटल-2, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, कामटे हॉस्पीटल-2 असे एकूण 192 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. असे एकूण 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरkolhapurकोल्हापूर