शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत गुलाल लावणाऱ्या जागांवरच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:39 IST

कुणाला किती जागा यापेक्षा प्रभागनिहाय जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या अद्यापही सुरूच असून शुक्रवारी काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कुणाला किती जागा यापेक्षा प्रभागनिहाय जिंकणाऱ्या जागांवरच चर्चा करण्यात आली. जागा कोणत्या पक्षाला द्यायची यापेक्षा त्या जागेवर कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो हाच निकष या बैठकीत ठरवण्यात आला आहे. त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे.कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शेकापसह डाव्या पक्षांनी आधीच एकीची हाक दिली आहे. उद्धवसेना व राष्ट्रवादीने त्यांच्या जागांची अपेक्षा काँग्रेसला कळवली आहे. त्यानुसार शुक्रवारी या तिन्ही प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात उद्धवसेना व राष्ट्रवादीने मागितलेल्या किती जागांवर गुलाल लागू शकतो यावर प्रामुख्याने चर्चा झाली. ज्या जागा शंभर टक्के जिंकता येतील अशा जागांवर चर्चा होऊन सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे.डाव्या पक्षांशी संवादमहाविकास आघाडीत शेकापसह डावे पक्ष व आपचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीत त्यांना किती जागा हव्या आहेत यावर आज शनिवारी चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेनंतर महाविकास आघाडीचा अंतिम फाॅर्म्युला ठरवला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi focuses on winnable seats for Kolhapur election.

Web Summary : Maha Vikas Aghadi prioritizes winnable Kolhapur Municipal Corporation seats over party allocation. Discussions focus on candidate viability. Alliance includes left parties; final formula pending.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी