शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पावनगडाजवळील जंगलात अज्ञात समाधीचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:36 IST

टीम पावनगड या स्वच्छता करणाऱ्या कार्यकर्त्यांना सापडली समाधी 

नितीन भगवानपन्हाळा : पावनगडजवळ रेडेघाट जंगलात टीम पावनगड यांच्या कार्यकर्त्यांना अज्ञात समाधी सापडली. या समाधीवर शिवलिंगदेखील आहे. समाधी चार फुट लांब व चार फुट रुंद आकाराची आहे. कोल्हापूर येथील टीम पावनगडचे कार्यकर्ते पावनगडावर रविवारी स्वच्छता करण्यासाठी येत असतात. रविवारी स्वच्छता करत असताना पन्हाळ्यावर येणाऱ्या पर्यायी रस्त्याकडून पावनगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रेडेघाट जंगलात त्यांना झाडाझुडुपांमध्ये दगडाचा गोलाकार भाग दिसला. 

कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शोधमोहीम राबवत झाडेझुडपे काढली. स्वच्छता केली असता, प्राचीन काळातील समाधी सापडली. काळ्या पाषाणात जमिनीच्या वर साधारण चार फुट लांब व चार फुट रुंद चौरस समाधी दिसून आली. समाधीवरील दगडावर शिवलिंगदेखील आढळून आले. 

"ही समाधी १६९१ ते १७०१ या दहा वर्षे चाललेल्या वेढ्यातील एखाद्या रजपुत सरदाराची असावी. कारण या वेढ्यात साधारण वीस ते पंचवीस हजार रजपुत सैनिक होते आणि रजपुत सैनिकांना पावनगड राहण्यासाठी दिला होता. रजपुत हे शिवभक्त असल्याने पावनगडावर त्यावेळी बांधलेले शिवमंदिर आहे आणि त्यांच्यातील एखादा प्रमुखाचे निधन झाल्या नंतर समाधी बांधून त्यावर शिवलिंग कोरले जात असे. तर स्रीचे निधन झाल्या नंतर तिच्या समाधीवर पायाचे चिन्ह कोरले जात असे. अशा समाध्या अजून वेखंडवाडी कडून मसाई पठाराकडे जात आसताना पहावयास मिळतात. समाधी बांधण्याचे तंत्र पूर्वीच्या ऋषीमुनींच्या काळी नव्हते. त्यामुळे तत्कालीन मार्कंडेय किंवा पराशर ऋषींच्या काळातील ही समाधी निश्चित नाही," अशी माहिती पुरातत्व इतिहास अभ्यासक सचिन भगवान पाटील यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर