शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील  ८ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून ८०० क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:57 IST

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील  ८ बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून ८०० तर कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग सुर

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे. दुधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण ८ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३४.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ५४. ८३८ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये  पाणीसाठा 

तुळशी ४३.३६ दलघमी, वारणा ३८७.४२ दलघमी, दूधगंगा २६८.३२ दलघमी, कासारी ३१.०५ दलघमी, कडवी २९.६९ दलघमी, कुंभी३१.७१ दलघमी, पाटगाव ३४.८८ दलघमी, चिकोत्रा १६.५३ दलघमी, चित्री १४.१२ दलघमी, जंगमहट्टी ८.३७ दलघमी, घटप्रभा  ४२.७३ दलघमी, जांबरे १०.११ दलघमी, कोदे (ल पा) ४.६८ दलघमी असा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी 

राजाराम १६.६ फूट, सुर्वे १८ फूट, रुई ४५.६ फूट, इचलकरंजी ४३ फूट, तेरवाड ४१ फूट, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २८ फूट, राजापूर१७.९ फूट तर नजीकच्या सांगली ७.६ फूट व अंकली ९.२ फूट अशी आहे.जिल्ह्यातील राज्यमार्ग बंद

पावसामुळे जिल्ह्यातील एक  राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-१९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर एक फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे. 

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर