शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

कोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 6:49 PM

Football Kolhapur- कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्युट(साई) व फुटबॉल महासंग्राम तर्फे विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व सॉकर थीम पार्क व ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरीता व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र साकारला जाणार आहे. अशी माहिती साई चे सतीश सुर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूरात फुटबॉल प्रेमी उभारणार दिएगो मॅराडोनाचे स्मारक फुटबॉलच्या प्रसार आणि प्रचारासाठी थीम पार्कची संकल्पना : सतीश सुर्यवंशी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्युट(साई) व फुटबॉल महासंग्राम तर्फे विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक व सॉकर थीम पार्क व ८ ते १४ वर्षाखालील खेळाडूंकरीता व्यावसायिक फुटबॉल प्रशिक्षण केंद्र साकारला जाणार आहे. अशी माहिती साई चे सतीश सुर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.सुर्यवंशी म्हणाले, जगातील फुटबॉल प्रेमींच्या ह्दयात स्थान असलेला अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. फुटबॉल वेड्या कोल्हापूरातही त्याचे असंख्य चाहते आहेत. मॅराडोनाच्या प्रेमापोटी असंख्य चाहत्यांची इच्छेखातर कोल्हापूरातही त्याचे पुतळ्याच्या रुपात स्मारक उभे केले जाणार आहे. त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

कोलकत्ता, गोवा यानंतर तिसरी फुटबॉल पंढरी म्हणून कोल्हापूरकडे पाहीले जाते. त्यामुळे कोल्हापूरचा प्रसार आणि प्रचार व्हावा. या उद्देशाने थीम पार्क उभा केला जाणार आहे. यात जगप्रसिद्ध मेस्सी, नेमार, आदी खेळाडूंचे शिल्प येथे असणार आहेत. विशिष्ट प्रकारचा सेल्फी पॉईट, खेळणी, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, वॉकींग ट्रॅक आदींचा समावेश असणार आहे.

फुटबॉल सातासमुद्रापार जावा. याकरीता ८ ते १४ वर्षाखालील मुला-मुलींकरीता प्रोफेशन (व्यावसायिक प्रशिक्षण अकादमी सुरु केली जाणार आहे. यावेळी संताजी भोसले, प्रशांत पवार, योगेश घोरपडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर