शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:09 IST

केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. ‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्दे केरळला दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार : धनंजय महाडिकवर्धापनदिनानिमीत्य ‘लोकमत’ कार्यालयास भेटून दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर : केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली असताना तेथे अत्यंत आवश्यक असणारे अंडरवेअर दोन ट्रक भरुन पाठविणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

‘लोकमत’च्या १४ व्या वर्धापनदिनानिमीत्त मंगळवारी त्यांनी कोल्हापूर शहर कार्यालयास भेट देऊन सदिच्छा दिली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.केरळ येथे पूरपरिस्थिती गंभीर बनल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केरळ येथे झालेल्या महाप्रलयाला देशभरातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ वाढत असतानाही राज्यातूनही मदत पाठवली जात आहे. तेथे वस्तूंचे जतन करण्यापेक्षा नागरीकांचा जीव वाचविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे, त्यासाठी पूरात आडकलेल्यांना फक्त अंगावरील कपड्यानिशी उचलून विमानातून सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.

त्यामुळे अनेकांचे साहीत्य हे पूरात वाहून गेले आहे. अशा स्थलांतरीतांना राज्यभरातून अन्नधान्य स्वरुपात मदत मिळत आहे. पण अंघोळीची अंडरवेअर त्यांच्याकडे नसल्याने अनेकांची कुचंबना होत आहे. त्यासाठी आपण कोल्हापूरातून सुमारे दोन ट्रक भरुन अंडरवेअर पाठविणार असल्याची माहिती खा. महाडिक यांनी यावेळी दिली.कार्यालयात भेटीदरम्यान खा. महाडिक यांनी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शहर कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत