शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन्ही पायाला काठी, तीन दिवस प्रवास; नवस फेडण्यासाठी तब्बल १०० कि.मी. चालत भक्त आला जोतिबा भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:38 IST

दुर्वा दळवी कोल्हापूर : उद्या, शनिवारी दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा संपन्न होणार आहे. डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल होत ...

दुर्वा दळवीकोल्हापूर : उद्या, शनिवारी दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा संपन्न होणार आहे. डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यातून भाविक डोंगरावर दाखल झाल्याने परिसर फुलून गेला आहे. अशातच एका भाविकाने नवस फेडण्यासाठी काठीवरुन तब्बल १०० किलोमीटर अंतर चालत पार केले आहे. कर्नाटकातील हा भाविक यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.यात्रेनिमित्त देवाला भाविक नवस बोलण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी ही येतात. असाच एक नवस फेडण्यासाठी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील ज्योतीगौडा इरगोंडा मांगनुरे हा भाविक २०-२५ नाही तर तब्बल १०० किलोमीटर अंतर काठीवरुन चालत डोंगरावर दाखल झाला आहे. पोहचायला लागले तीन दिवसदोन्ही पायाला काठी बांधून त्यावरून चालत त्यांनी प्रवास केला आहे. त्यांना हा प्रवास पुर्ण करण्यासाठी तीन दिवस लागले. नवस फेडण्यासाठी जात असताना जोतिबाच्या नावाने चांगभलं, काळभैरवाच्या नावाने चांगभलं असा गजर करत ते निघाले होते. ज्योतीगौडा यांच्या या कृतीने सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा