शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील रंकाळ्यावरील विकास कामांची गती वाढवावा : राजेश क्षीरसागर 

By भारत चव्हाण | Updated: August 11, 2023 16:05 IST

सुशोभिकरणासाठी २० कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला 

कोल्हापूर : रंकाळा संवर्धन व सुशोभिकरणासाठी २० कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला तरी कामाची गती संथ असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच कामे रखडली तर शासनाची बदनामी होणार आहे. म्हणूनच या कामात कोणतीही हयगय करू नका, अशा स्पष्ट सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.रंकाळा तलाव जतन व संवर्धन करण्याच्या कामास नगरविकास विभागाकडून ९.८४ कोटी, पर्यटन विभागाकडून ४.८० कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून मिनिचर पार्क साठी २.५० कोटी, विद्युत रोषणाईसाठी ३.५० कोटी निधी मंजूर झाला आहे. या कामाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली. कामाची माहिती शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिला.इतिहासास प्रथमच रंकाळा तलावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तलावाच्या माध्यमातून चांगला विकास करून शहराच्या पर्यटन वाढीस चालना देण्याचा उद्देश आहे. पुढील काळातही अधिकाधिक निधी आणून विकास करण्याची संधी आहे. अधिकाऱ्यांनी रंकाळा तलावाची कामे गांभीर्याने घ्यावीत, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या. कारंजा व संध्यामठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्याच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर