कोल्हापूरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी
By Admin | Updated: August 9, 2016 01:25 IST2016-08-09T01:24:48+5:302016-08-09T01:25:43+5:30
परिसराला पाण्याने वेढा दिला आहे.

कोल्हापूरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थिती कायम आहे. जाधववाडी रस्ता व कदमवाडी रोड परिसराला पाण्याने वेढा दिला आहे.