शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समरजित घाटगे यांची युतीची उमेदवारी जाहीर करा : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:23 IST

कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली.

ठळक मुद्देसमरजित घाटगे यांची युतीची उमेदवारी जाहीर करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कागल येथे विक्रमसिंह घाटगे पुतळा अनावरण

कोल्हापूर : कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली.विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळा अनावरण समारंभात ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे.

समरजित घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जँगी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने आणि अण्णासाहेब जोल्ले यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला..

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर