शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

शिवाजी विद्यापीठात २५ जानेवारीला शिक्षण विभाग आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:25 AM

Shivaji University Education Sector kolhapur-शिवाजी विद्यापीठात दि. २५ जानेवारीला दुपारी बारा ते साडेतीन यावेळेत ह्यशिक्षण विभाग आपल्या दारीह्ण हा उपक्रम राबविणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविले जाणार आहे. या उपक्रमासाठी उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात २५ जानेवारीला शिक्षण विभाग आपल्या दारी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार : उदय सामंत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दि. २५ जानेवारीला दुपारी बारा ते साडेतीन यावेळेत ह्यशिक्षण विभाग आपल्या दारीह्ण हा उपक्रम राबविणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविले जाणार आहे. या उपक्रमासाठी उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, उपसचिव, संचालक आणि सहसंचालक उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांनी दिली.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उच्चशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते समजून घेण्यासाठी शिक्षण विभाग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यानुसार दि. २५ जानेवारीला शिवाजी विद्यापीठात हा जनता दरबार स्वरूपाचा हा उपक्रम होईल.

स्थानिक पातळीवरील प्रश्न याठिकाणी सोडविले जातील. मंत्रालय पातळीवर काही प्रश्न मार्गी लावले जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. या उपक्रमपूर्वी सीमाभागामध्ये उभारण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलाच्या कामाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महाविद्यालयांबाबत चर्चा करून निर्णयपदवी प्रथम वर्षासह अन्य वर्षांच्या अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून जानेवारीअखेरपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यादृष्टीने महाविद्यालये, विद्यापीठांची वसतिगृहे त्यांच्या ताब्यात मिळाली आहेत का?, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, आदींबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर