शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:55 IST

Cprhospital, doctor, kolhapurnewes शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांनी (सहाय्यक प्राध्यापक) आपली सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले. राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापूरात रा. छ. शा. म. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील सुमारे ३२ हून अधिक अस्थायी डॉक्टरांनी सहभाग घेतला. सकाळी महाविद्यालय अधिष्ठांतांच्या दालनासमोर डॉक्टरांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

ठळक मुद्दे अस्थायी डॉक्टरांची सीपीआरमध्ये निदर्शने, सामुहिक रजा टाकून आंदोलन सेवा नियमीत करण्याची मागणी

कोल्हापूर : शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थायी डॉक्टरांनी (सहाय्यक प्राध्यापक) आपली सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन सुरु केले. राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापूरात रा. छ. शा. म. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील सुमारे ३२ हून अधिक अस्थायी डॉक्टरांनी सहभाग घेतला. सकाळी महाविद्यालय अधिष्ठांतांच्या दालनासमोर डॉक्टरांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने सहाय्यक प्राध्यापक अस्थायी स्वरुपात कार्यरत आहेत. कोरोना महामारीत त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेत सेवा बजावली. सेवा नियमितीच्या मागणीसाठी त्यांनी दि. १५ व १६ आॅक्टोबरला काळी फीत लावुन आंदोलन केले. मात्र शासनाकडून दखल न घेतल्याने अस्थायी डॉक्टरांनी सोमवारपासून सामुहिक रजा आंदोलन सुरु केले. आंदोलन दरम्यान, सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व सहायक प्राध्यापकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने केली.आंदोलनात, डॉ. योगेश पाटील, डॉ. रोहित लोखंडे, डॉ. निखिल जगताप, डॉ. मनोज पाटेकर, डॉ इषा जाधव, डॉ. शिरीन अत्तार व इतर सर्व सहाय्यक प्राध्यापक यांनी, सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन राज्यभर सुरु राहील असा इशारा निदर्शने करताना आपल्या भाषणातून दिला.बुधवारपासून वैद्यकिय अधिकारी सहभागीआंदोलनाची दखल न घेतल्यास बुधवारपासून आंदोलनात महाविद्यालयातील वैद्यकिय अधिकारी सहभागी होत आहेत. त्यानंतर मात्र रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली जाण्याची शक्यता आहे.मागण्या...१. तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करून त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे.२. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन नियुक्ती करावी.३. त्यांना तात्काळ सातव्या वेतनाप्रमाणे वेतन द्यावे, रुजू दिवसापासून ते आजपर्यत पगारातील फरक मिळावा. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर