पशुवैद्यकीय सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:29 IST2021-08-24T04:29:35+5:302021-08-24T04:29:35+5:30

शिरोली दुमाला ( ता. करवीर ) येथे एआय वर्कर संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. ...

Deliver veterinary services to farmers | पशुवैद्यकीय सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू

पशुवैद्यकीय सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू

शिरोली दुमाला ( ता. करवीर ) येथे एआय वर्कर संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. आय. वर्कर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत मोरे होते.

यावेळी ए. आय. वर्कर संघटनेतर्फे गोकूळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात डॉ. हिंदूराव पाटील, डॉ. वाय. एन. पाटील , डॉ. प्रकाश दिंडे , डॉ. ओंकार हवालदार , डॉ. पोपट रेडेकर आदिंनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. एकनाथ कांबळे यांनी केले. शेवटी विठल शेंडूरे यांनी आभार मानले.

Web Title: Deliver veterinary services to farmers