शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दिरंगाईने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:52 IST

आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने कोणत्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची याबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मराठा विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे यांना भेटणार आहे.

ठळक मुद्देसरकारच्या दिरंगाईने स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलालवकर निर्णय घेण्याची मराठा विद्यार्थी परिषदेची मागणी : खासदार संभाजीराजेंना भेटणार

कोल्हापूर : आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याने कोणत्या प्रवर्गातून परीक्षा द्यायची याबाबत मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत मराठा विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ खासदार संभाजीराजे यांना भेटणार आहे.एमपीएससीची परीक्षा दि. ११ ऑक्टोबरला होणार आहे. ही परीक्षा एसईबीसी, ईडब्ल्यूएस की, खुला प्रवर्गातून द्यायची याबाबत काही स्पष्ट माहिती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्याबाबत राज्य शासनाने एमपीएससीला अद्याप काहीच निर्णय सांगितलेला नाही.

मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून, जर ईडब्ल्यूएसमध्ये समाविष्ट केले, तर कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होईल. या परीक्षेसाठी राज्यातून पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील सुमारे दीड लाख विद्यार्थी हे एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी परिषदेची असल्याची माहिती विश्वंभर भोपळे आणि सारिका भोसले यांनी पत्रकाव्दारे सोमवारी दिली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती