शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे दोन जिल्हाध्यक्ष - बिनविरोध निवड ; दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दीपक पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:06 IST

या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सहा महिन्यांपूर्वीच भापजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्दे- उत्तर रत्नागिरीसाठीची निवड लवकरच

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरीच्या नगर वाचनालय सभागृहात प्रथम भाजपची बैठक घेण्यात आली. या बैठकीत रितसर निवडणुकीद्वारे पटवर्धन यांची निवड झाली. कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने पटवर्धन यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सहा महिन्यांपूर्वीच भापजचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष असतील, तर पक्ष बळकटीला वेग येईल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार बुधवारी पटवर्धन यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर या चार तालुक्यांच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याकरिता ही निवड आहे. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले, तर खासदार कोटक व प्रदेश उपाध्यक्ष लाड यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपा