निधन फाईल दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:31 IST2021-06-16T04:31:47+5:302021-06-16T04:31:47+5:30
लक्ष्मीबाई पाटील कोल्हापूर : कसबा बावडा येथील उलपे मळ्यातील लक्ष्मीबाई विष्णू पाटील (वय ६७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या ...

निधन फाईल दोन
लक्ष्मीबाई पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा येथील उलपे मळ्यातील लक्ष्मीबाई विष्णू पाटील (वय ६७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१-कोल- बाजीराव पाटील- निधन
बाजीराव पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा येथील उलपे मळा शुगर मिलमधील बाजीराव बाबूराव पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१-कोल- वसंत बेहरे- निधन
वसंत बेहरे
कोल्हापूर : येथील दळवीज आर्ट्स इन्स्टिट्यूटचे निवृत्त लिपिक वसंत रामचंद्र बेहरेे (वय ६०, रा. क्रशर चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१-कोल- गजानन कागले- निधन
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, तेली गल्लीतील गजानन सदाशिव कागले (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१- कोल -भीमराव पाटील- निधन
भीमराव पाटील
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव गोविंद पाटील (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१-कोल- सुजाता निकम- निधन
सुजाता निकम
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील सुजाता कृष्णराव निकम (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : १५०६२०२१-कोल-संजीवनी निकम- निधन
संजीवनी निकम
कोल्हापूर : पुणे येथील सदाशिव पेठेतील संजीवनी नंदकुमार निकम (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी आहे.