शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

महापुरातील कर्जमाफीचे पैसे बॅँकांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:37 IST

गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत.

ठळक मुद्दे९० हजार शेतकऱ्यांना १९५ कोटी मिळणार : समप्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व आॅगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरातील बाधित शेतकºयांचे कर्जमाफीचे पैसे जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांच्या खात्यावर अखेर गुरुवारी वर्ग झाले. पहिल्या टप्प्यात १९५ कोटींची रक्कम आली असून, त्याचे समप्रमाणात वाटप केले जाणार आहे.

पंचनाम्यानंतर जिल्हा प्रशासनाने ९२ हजार ७३० शेतकºयांच्या कर्जमाफीची २७५ कोटी ४७ लाख इतक्या रकमेची मागणी सरकारकडे केली होती. पहिल्या टप्प्यात ९० हजार १२६ शेतकºयांसाठी १९५ कोटींची रक्कम आली असून, गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत.

शिरोळसाठी ६३ कोटीजिल्ह्यात सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला होता. येथील १६ हजार २१८ शेतकऱ्यांना ६३ कोटी ९४ लाख कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातील १५ हजार २११ शेतकऱ्यांना २७ कोटी ८ लाख रुपये मिळाले आहेत.

टॅग्स :MONEYपैसाKolhapur Floodकोल्हापूर पूर