निधन वार्ता भाग दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:08+5:302021-01-03T04:25:08+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी शाहूमिल कॉलनी येथील शांताबाई रघुनाथ भोपळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, ...

Death Talks Part Two | निधन वार्ता भाग दोन

निधन वार्ता भाग दोन

कोल्हापूर : राजारामपुरी शाहूमिल कॉलनी येथील शांताबाई रघुनाथ भोपळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पेंन्टीग आर्टिस्ट मुरलीधर भोपळे यांच्या त्या आई होत.

फोटो : ०२०१२०२० कोल शांताबाई भोपळे (निधन)

आशादेवी काकडे

कोल्हापूर : जाधव पार्क, लाईनबझार येथील आशादेवी संभाजीराव काकडे (देशमुख) (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल आशादेवी काकडे (निधन)

मुक्ताबाई पोवार

कोल्हापूर : बोरीवडे (ता. पन्हाळा) येथील मुक्ताबाई ईश्वरा पोवार (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी आहे.

फोटो :०२०१२०२० कोल मुक्ताबाई पोवार (निधन)

मालूबाई कांबळे

कोल्हापूर : कांडगाव (ता. करवीर) येथील मालूबाई सदाशिव कांबळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल मालुबाई कांबळे निधन

मालूबाई भोसले

काेल्हापूर : न्यू कणेरकरनगर येथील मालूबाई राजाराम भोसले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल मालुबाई भोसले (निधन)

सुभद्रा लगारे

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील सुभद्रा आनंदराव लगारे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल सुभद्रा लगारे (निधन)

हौसाबाई गावडे

कोल्हापूर : न्यू पॅलेस, नाईक मळा येथील हौसाबाई दत्ताजीराव गावडे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कमर्शिअल बँकेचे संचालक अरुण गावडे यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो : ०२०१२०२० कोल हौसाबाई गावडे (निधन)

पद्मिनी जाधव

कोल्हापूर : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील पद्मिनी बाबूराव जाधव (वय ८०) यांचे निधन झाले. केएमटीतील अपघात विभागातील प्रदीप जाधव, मजलेचे (ता. हातकणंगले) मा. सरपंच दिलीप जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल पदमीनी जाधव (निधन)

वितरण बातमी : विठाबाई जाधव

सुळकुड (ता. कागल) येथील विठाबाई सदाशिव जाधव (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : ०२०१२०२० कोल विठाबाई जाधव (निधन)

Web Title: Death Talks Part Two