निधन वार्ता भाग तीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:04+5:302020-12-30T04:31:04+5:30
कोल्हापूर : राम गल्ली, मंगळवार पेठ येथील तानाजी महादेव यादव (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, भाऊ, ...

निधन वार्ता भाग तीन
कोल्हापूर : राम गल्ली, मंगळवार पेठ येथील तानाजी महादेव यादव (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे. कोल्हापूर महापालिकेचे ते माजी प्र. नगरसचिव व राम गल्लीतील राम मंदिराचे ते पुजारी होते.
फोटो : २९१२२०२० कोल तानाजी यादव निधन
विनायक लिंगम
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील विनायक बाळासाहेब लिंगम (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.
फाेटो : २९१२२०२० कोल विनायक लिंगम (निधन)
प्रिया दिवाण
कोल्हापूर : काटकर माळ, राजारामपुरी, आनंद अपार्टमेंट येथील प्रिया ऊर्फ विजया जगदीश दिवाण (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे.
फोटो : २९१२२०२० कोल प्रिया दिवाण (निधन)